जगाला मिळाला नवा सुपरमॅन जाणून घ्या माहिती Who is the new Superman actor?

जगाला मिळाला नवा सुपरमॅन जाणून घ्या माहिती Who is the new Superman actor?

नवीन सुपरमॅन अभिनेता कोण आहे? Who is the new Superman actor? Who’s replacing Henry Cavill as Superman?

नवीन सुपरमॅन अभिनेता कोण आहे? Who is the new Superman actor? DC Studios ने जगाला नवीन सुपरमॅन देण्याची घोषणा केली आहे.David Corenswet हाच तो नवा सुपरमॅन आहे जो आता Henry Cavill ची जागा घेईल.

Who is the new Superman actor
Image source Washington Post

सुपरमॅन म्हणजे one of the highest-profile roles in film आहे. सुपरमॅन चे ऍक्टर हे जगभरात अतिशय प्रसिद्ध असतात आणि त्यांना जबरदस्त असे ग्लॅमर लाभलेले असते.

Superman Legacy

प्रत्येक सेने अभिनेत्याची सुपरमॅन होण्याची महत्त्वाकांक्षा असते. परंतु तितकीशी क्षमता नसल्यामुळे किंवा निर्माते किंवा दिग्दर्शक यांच्या अपेक्षेला त्यांची कला अभिनय न उतरल्यामुळे त्यांचे स्वप्न स्वप्नच राहते. परंतु डीसी स्टुडिओजने जेव्हा डेव्हिड कॉरनस्वेटला सुपरमॅन म्हणून डिक्लेअर केले तेव्हा त्याने काही काळापूर्वी व्यक्त केलेली त्याची इच्छा पूर्ण होताना दिसत आहे.

David Corenswet कोण आहे?

डेव्हिड कॉरनस्वेट हा 29 वर्षीय प्रसिद्ध हॉलिवूड सिनेअभिनेता आहे.कोरेन्सवेटचा जन्म फिलाडेल्फियामध्ये झाला होता आणि बाल कलाकार म्हणून विविध नाटकांमध्ये भूमिका केल्यानंतर 2016 मध्ये ज्युलिअर्ड स्कूलमधून पदवी प्राप्त केली होती.आयएमडीबीच्या म्हणण्यानुसार, कोरेन्सवेटचे दोन्ही पालक वकील आहेत आणि त्याचे वडील जॉन कोरेन्सवेट हे देखील एक रंगमंच अभिनेता होते .

2019 मध्ये इंटरनेट विकलेला मुलाखत देताना डेव्हिड कॉरनस्वेटने कबूल केले होते की हेन्री केवील प्रमाणे सुपरमॅनची भूमिका करायची आहे.

सुपरमॅन म्हणून हेन्री कॅव्हिलचे काय झाले? What happened with Henry Cavill?

हेन्री कॅविलने वर्षानुवर्षे सुपरमॅनची भूमिका साकारली, 2013 मध्ये “मॅन ऑफ स्टील” (“Man of Steel”)पासून सुरुवात केली आणि अगदी अलीकडे 2022 मध्ये “ब्लॅक अॅडम” (Black Adam)एक छोटीशी भूमिका केली.

कॅविलने डिसेंबरच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये घोषणा केली होती की त्याला गन आणि निर्माता पीटर सफ्रान (Gunn and producer Peter Safran) यांनी सांगितले होते की तो परतणार नाही.

Read Also

Shivkar Talpade First Aircraft Inventer was An Indian

New Superman Actor

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment