या मराठी तरुणाने उडवले होते जगातील पहिले विमान पण......

शिवकर बापूजी तळपदे यांना पहिले विमान तयार करून उडवणारे एक भारतीय वैज्ञानिक होते.

शिवकर बापूजी तळपदे यांना पहिले विमान तयार करून उडवणारे एक भारतीय वैज्ञानिक होते.

शिवकर बापूजी तळपदे हे संशोधक व संस्कृत ग्रंथांचे गाढे अभ्यासक होते.

मुंबईच्या प्रसिद्ध ज.जी. कला महाविद्यालयामध्ये ते ‘आर्ट आणि क्राफ्ट’ या विषयाचे अध्यापक होते.

शिवकर बापूजी तळपदे यांनी सर्वप्रथम विमान उडवण्याचा यशस्वी प्रयत्‍न केला.

शिवकर बापूजी तळपदे यांनी सर्वप्रथम विमान उडवण्याचा यशस्वी प्रयत्‍न केला.

राईट बंधूच्या आधी ८ वर्ष म्हणजे १८९५ साली तळपदें यांनी मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर काही मिनिटे मनुष्यरहित विमान उडविले.

विमानाचे नाव मरुत्‌सखा होते

या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार महादेव गोविंद रानडे व तिसरे सयाजीराव गायकवाड हे होते.

प्रयोगानंतर हे विमान तळपदेंच्या घरी ठेवण्यात आले?.पुढील प्रयोग करण्यासाठी पैशांची निकड होती.त्यासाठी त्यांनी अहमदाबाद येथे जाऊन भाषणही दिले.तब्बल ५०,००० रुपयांची गरज होती पण ते पैसे जमले नाहीत व त्यांनी पुढील प्रयोगास स्थगिती दिली

२०१५ मध्ये तळपदेंच्या कार्यावर आधारित हवाईजादा हा चित्रपट येऊन गेला.

शिवकर बापूजी तळपदे लिखित प्राचीन विमानकलेचा शोध हे पुस्तकही सध्या दुर्मिळ आहे.

शिवकर तळपदे यांसारखे अनेक भारतीय शास्रज्ञ ब्रिटीश गुलामगिरी आणि आर्थिक सहायतेअभावी दुर्लक्षित राहिले.