दहावीचा निकाल उद्या निकाल लिंक SSC Board Result Link

दहावीचा निकाल उद्या निकाल पाहण्यासाठी लिंक SSC Board Result Link

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार असे आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. खाली दिलेल्या लिंक SSC Board Result Link वर जाऊन विद्यार्थ्यांनी मी आपला निकाल उद्या दुपारी एक नंतर पहावा आवश्यक असेल तर ऑनलाईन निकालाची एक प्रिंट आपल्याकडे काढून ठेवावी.

निकाल कुठे चेक कराल?

mahresult.nic.in

sscresult.mkcl.org

ssc.mahresults.org.in

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment