About us

About us

माझे नाव  शिव कैवल्य आहे.मी या ब्लॉगचा निर्माता आहे.

मला लेखनाची आवड असून त्यामध्ये प्रामुख्याने निबंध, भाषणे, कविता रसग्रहण याविषयी लेखन करणे आवडते.

या ब्लॉगवर शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध, भाषणे, अभिप्राय लेखन, पुस्तक परीक्षण,कविता, रसग्रहण  किंवा रसास्वाद इत्यादी शैक्षणिक संदर्भात मी माहिती देत आहे.

प्राथमिक शिक्षण यावरही मी या ब्लॉगवर माहिती देत आहे.

शिक्षण व विविध व्यवसायातील करिअर या संदर्भासाठी लागणारी सर्व काही माहिती या ब्लॉगवर मी देत आहे.

माझे प्रेरणा स्रोत

छत्रपती शिवाजी महाराज

डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम

छत्रपती शाहू महाराज

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

माझ्याबद्दल

  • शिक्षण-एम.ए.,डी.एड.
  • व्यवसाय- प्राथमिक शिक्षक

माझ्याशी तुम्ही पुढील ई-मेलद्वारे संपर्क साधू शकता.

adityaswaraj2816@gmail.com