मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा सेल्फी अपलोड CM Selfie Upload Link Mahacmletter

मा. मुख्यमंत्री संदेश पत्रासोबत
सेल्फी अपलोड लिंक व घोषवाक्य Selfie Upload Link Mahacmletter
राज्यामध्ये “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” या उपक्रमातंर्गत शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला आहे.

महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण विभाग (Selfie Upload Link)


१. शैक्षणिक घोषवाक्य :

अभियानाचा एक महत्वपूर्ण पैलू म्हणजे विदयार्थ्यांच्या स्वहस्ताक्षरातील घोषवाक्य अपलोड करणे.

२.मा. मुख्यमंत्री संदेश पत्र CM

मा. मुख्यमंत्री महोदय यांचे संदेश पत्रासोबत पालक, विदयार्थी यांची सेल्फी : विदयार्थ्यांचे पालकांसमवेत मा. मुख्यमंत्री महोदयांचे संदेश पत्रांचा सेल्फी संकेतस्थळावर अपलोड करणे.

या दोन स्वतंत्र उपक्रमामधील सहभागी विदयार्थ्यांमधून प्रत्येक जिल्हयातून प्रथम क्रमांकावरील पात्र विदयार्थ्यांला रोख बक्षीस त्याला आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य तीन सदस्य व वर्गशिक्षक यांना मा. मुख्यमंत्री महोदय यांच्यासमवेत मुंबई येथे स्नेहभोजन कार्यक्रमाची संधी मिळणार आहे.

३. वाचन प्रतिज्ञा :

प्रत्येक विदयार्थ्यांमध्ये वाचनाची सवय वृध्दींगत होण्यासाठी ‘वाचन सवय प्रतिज्ञा’ मुलांनी घ्यावयाची आहे. त्यामुळे प्रत्येक विदयार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होईल तसेच विदयार्थ्यांकरीता उपरोक्त नमूद संकेतस्थळावर विदयार्थ्यांनी ऑनलाईन प्रतिज्ञा घ्यावयाची आहे.

याकरीता संकेतस्थळावर या दोन उपक्रमांपैकी एक उपक्रमाचा व्हिडीओ अपलोड करावयाचा आहे.

सेल्फी अपलोड करणे


खालील प्रत्येक बाबी पूर्णपणे, अचूक व स्पष्टपणे नमूद करावे.

१) भ्रमणध्वनी क्रमांक.

२) कॅपच्या (Captcha) दिलेल्या जागेत व्यवस्थित टाकावा.

३) विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव.

४) आपल्या शाळेचे पूर्ण नाव.

५) दिलेल्या यादी मधून आपल्या शाळेचा जिल्हा व तालुका निवडावा.

६) शिक्षणाविषयी आपले घोषवाक्य कमाल १० शब्दात तयार करावे, Text मध्ये नमूद करावे व स्व:हस्ताक्षरात लिहावे, त्याचे छायाचित्र अपलोड करावे.

७) विदयार्थी, पालक व मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या संदेश रूपी पत्रासमवेतचा सेल्फी अपलोड करावा.

८) मा. मुख्यमंत्री यांच्यासमवेत सहभोजन करीता प्रत्येक जिल्हयातून निवड करताना, सेल्फी व घोषवाक्य या दोन मुद्दयांवरून मूल्यांकन केले जाणार आहे.

९) माहिती भरून झाल्यावर संपूर्ण माहिती आवश्यकता असल्यास तपासावी व Submit बटणवर क्लिक करावे.

खालील लिंकवर क्लिक करा.

https://mahacmletter.in/

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा घोषवाक्य
फक्त दहा शब्दाचेच घोषवाक्य वेबसाईटवर अपलोड होऊ शकतात.

  • आई-वडील आणि गुरु
    सर्वांचा सन्मान करू
  • करूया शिक्षकांचा सन्मान
    तरच उंचावेल आपल्या गावची मान
  • शाळा व्यवस्थापन समिती कशासाठी
    शाळेला सहकार्य करण्यासाठी
  • शिक्षण हीच खरी श्रीमंती
  • मुलभूत शिक्षण हक्क,
    हाच मानवाचा खरा हक्क
  • करून जागृत स्वाभिमान,
    शिक्षणाचे भान
  • शिक्षणाचा एकच संदेश,
    अज्ञान संपून विकसित होईल देश
  • होईल साक्षर जन सारा,हाच आमचा पहिला नारा
  • राहू आपण एकोप्याने, देश घडवुया शिक्षणाने
  • घेऊनी साक्षरतेचा ध्यास देशाचा होईल विकास,
  • नर असो वा नारी चढवुया, शिक्षणाची पहिली पायरी
  • वाचाल तर वाचाल
  • देणं समाजाच फेडावं, प्रामाणिक शिक्षणाच कार्य करावं
  • आधी विद्यादान नंतर कन्यादान
  • जो राहे निरक्षर आयुष्यात फसे निरंतर
  • गिरवू अक्षर होऊ साक्षर
  • मुलगा मुलगी समान त्यांना शिक्षण देऊ छान
  • अक्षर कळे, संकट टळे
  • सुख समृद्धीचा झरा, शिक्षण हाच मार्ग खरा
  • उत्तम शिक्षण, जबाबदार पालकाचे लक्षण
  • गुणवत्ता पूर्ण शिक्षण हेच निपुण भारतचे खरे लक्षण

*शिक्षण हीच आयुष्याची खरी गुरुकिल्ली आहे.

*ज्ञानज्योत लावू घरोघरी, दूर करू निरक्षरता सारी.

  • सुखी जीवन जगण्याचा एकच नारा सुशिक्षित करूया समाज सारा.
  • आनंदी जीवन जगण्याचा एकच मंत्र, साक्षर होणे हा कानमंत्र.

*शिक्षणाचा सर्वात प्राथमिक फायदा म्हणजे तो वैयक्तिक जीवन सुधारतो आणि समाज सुरळीत चालण्यास मदत करतो.

  • शिक्षण हे एक साधन आहे ज्याचा वापर तुम्ही तुमच्या दिवस चांगला करण्यासाठी वापरता.

योग्य शिक्षण लोकांना इतर लोकांशी समानता आणि आपलेपणाची भावना देते.

  • तुमच्यासाठी एक चांगला नागरिक निर्माण करण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे.

*जीवन हा सर्वोत्तम शिक्षक आहे.

  • योग्य शिक्षण घेण्यासाठी वयाचे बंधन नसते.
  • उद्याच्या चांगल्या आयुष्यासाठी आजच योग्य शिक्षण घ्या.
  • फक्त स्वप्न पाहू नका, ते सत्यात उतरवा; आणि शिक्षण हा ते करण्याचा मार्ग आहे.
  • शिक्षण घेणे हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे. शिक्षण ही सर्व शक्तींपासून विजय आणि स्वातंत्र्याची गुरुकिल्ली आहे.

*शिक्षण हा सतत शिकण्याचा मार्ग आहे.

*शिक्षण हे वय, लिंग, जात, धर्म आणि प्रदेश या सर्व शक्तींपासून स्वतंत्र आहे.

शिक्षण हे शक्ती आहे आणि माणसाला प्रभावशाली बनवते.

  • शिक्षण रिकाम्या मनाची जागा सकारात्मक विचारांनी घेते.

*शिक्षण माणसाला योग्य मार्गावर जोडते.

  • शिक्षण माणसाला सकारात्मक करण्यास आणि चांगली कती करण्यास प्रवत्त करते.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा घोषवाक्य मराठी | शैक्षणिक घोषवाक्य मराठी इंग्रजी | Educational slogans 2024

शिक्षण हीच आयुष्याची खरी गुरुकिल्ली आहे.
ज्ञानज्योत लावू घरोघरी, दूर करू निरक्षरता सारी.

सुखी जीवन जगण्याचा एकच नारा सुशिक्षित करूया समाज सारा.

आनंदी जीवन जगण्याचा एकच मंत्र, साक्षर होणे हा कानमंत्र.


CM Majhi Shala Sundar Shala

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment