वरीष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव चटोपाध्याय श्रेणी प्रस्ताव Varishtha Vetanshreni Prastav
महाराष्ट्र राज्यात जिल्हा परिषद आणि अनुदानित शाळांमध्ये बारा वर्षे नोकरी केल्यानंतर उपशिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी किंवा चटोपाध्याय वेतनश्रेणी मिळत असते.या वेतन श्रेणीचा वरीष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव चटोपाध्याय श्रेणी प्रस्ताव Varishtha Vetanshreni Prastav /Chatopadhyay Vetanshreni Prastav या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत.
शिक्षक बांधवांनो हा प्रस्ताव या ठिकाणी पीडीएफ स्वरूपात आहे. त्याच्या प्रिंट घेऊन त्यातील चेकलिस्ट नुसार हा प्रस्ताव पंचायत समितीला सादर करावा.
वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव Click Here To Download Pdf