Samuhdarshak shabd
समूहदर्शक शब्द Samuhdarshak shabd शालेय स्तरावरील शिष्यवृत्ती परीक्षा नवोदय परीक्षा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये शब्द संपत्ती हा भाग समाविष्ट असल्याने आपल्याला समुहदर्शक शब्द Samuhdarshak shabd ही शब्दसंपत्ती लक्षात असणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढील शब्दांची संपदा आपल्यासाठी या ठिकाणी सादर करत आहे.
आंब्याच्या झाडांची – राई, आमराई
उंटांचा – तांडा
लमाणांचा – तांडा
काजूंची- गाथण
माशांची- गाथण
करवंदांची- जाळी
किल्ल्यांचा- जुडगा
केसांचा- झुबका,पुंजका
केसांची- बट ,जट
उतारुंची : झुंबड
उपकरणांचा : संच
उंटांचा/ लमाणांचा : तांडा
केसांचा : पुंजका, झुबका
करवंदाची : जाळी
केळ्यांचा : घड, लोंगर
काजूंची : गाथण
किल्ल्यांचा, चाव्यांचा : जुडगा
खेळाडूंचा : संघ
गाईगुरांचे : खिल्लार
गुरांचा : कळप
गवताचा : भारा
गवताची : पेंडी, गंजी
चोरांची / दरोडेखोरांची : टोळी
जहाजांचा : काफीला
ताऱ्यांचा : पुंजका
तारकांचा : पुंज
द्राक्षांचा : घड, घोस
दुर्वाची : जुडी
धान्याची : रास
नोटांचे : पुडके
नाण्यांची : चळत
नारळाचा : ढीग
पक्ष्यांचा : थवा
प्रश्पनत्रिकांचा, पुस्तकांचा : संच
पालेभाजीची : जुडी, गड्डी
फटाक्यांची: माळ
घटनांची – मालिका
वर्तमानपत्रांचा गठ्ठा
कवितांचा कथांचा संग्रह
अभंगांची – गाथा
वह्यांचा : गठ्ठा
पोत्यांची, नोटांची : थप्पी
पिकत घातलेल्या आंब्याची : अढी
फळांचा : घोस
फुलझाडांचा : ताटवा
फुलांचा : गुच्छ
बांबूचे : बेट
भाकरीची : चवड
मडक्यांची : उतरंड
महिलांचे : मंडळ
लाकडांची, उसाची : मोळी
वाघाचा : वृंद
विटांचा, कलिंगडाचा : ढीग
विद्यार्थ्यांचा : गट
माणसांचा : जमाव
मुलांचा : घोळका
मुग्यांची : रांग
मेंढ्याचा : कळप
विमानांचा : ताफा
वेलींचा : कुंज
साधूंचा : जथा
हरणांचा, हत्तींचा : कळप
सैनिकांची/चे : तुकडी, पलटण, पथक
ढगांचा : घनमंडल
फळांचा : घोस
मुलांचा, मुलींचा : घोळका
माणसांचा : घोळका
पोळ्यांची : चवड, चळत
घरांची : चाळ
केसांची : जट
चाव्यांचा : जुडगा
वानरांची : टोळी
वाळूचा : ढीग
फुल झाडांचा : ताटवा
आंब्याच्या झाडांची – राई,
अक्षरांचा :- गट, माला
शब्दांचा समूह
आमराई उंटांचा – तांडा
लमाणांचा – तांडा
काजूंची- गाथण
माशांची- गाथण
करवंदांची- जाळी
किल्ल्यांचा- जुडगा
केसांचा- झुबका,पुंजका
केसांची- बट ,जट
उतारुंची : झुंबड
उपकरणांचा : संच
उंटांचा/ लमाणांचा : तांडा
केसांचा : पुंजका, झुबका
करवंदाची : जाळी
केळ्यांचा : घड, लोंगर
काजूंची : गाथण
किल्ल्यांचा, चाव्यांचा : जुडगा
खेळाडूंचा : संघ
गाईगुरांचे : खिल्लार
गुरांचा : कळप
गवताचा : भारा
गवताची : पेंडी, गंजी
चोरांची / दरोडेखोरांची : टोळी
जहाजांचा : काफीला
ताऱ्यांचा : पुंजका
तारकांचा : पुंज
द्राक्षांचा : घड, घोस
दुर्वाची : जुडी
धान्याची : रास
नोटांचे : पुडके
नाण्यांची : चळत
नारळांचा : ढीग
पक्ष्यांचा : थवा
प्रश्पनत्रिकांचा, पुस्तकांचा : संच
पालेभाजीची : जुडी, गड्डी
वह्यांचा : गठ्ठा
पोत्यांची, नोटांची : थप्पी
पिकत घातलेल्या आंब्याची : अढी
फळांचा : घोस
फुलझाडांचा : ताटवा
फुलांचा : गुच्छ
बांबूचे : बेट
भाकरीची : चवड
मडक्यांची : उतरंड
महिलांचे : मंडळ
लाकडांची, उसाची : मोळी
वाघाचा : वृंद
विटांचा, कलिंगडाचा : ढीग
विद्यार्थ्यांचा : गट
माणसांचा : जमाव
मुलांचा : घोळका
मुंग्यांची : रांग
मेंढ्याचा : कळप
विमानांचा : ताफा
वेलींचा : कुंज
साधूंचा : जथा
हरणांचा, हत्तींचा : कळप
सैनिकांची/चे : तुकडी, पलटण, पथक
ढगांचा : घनमंडल
फळांचा : घोस
मुलांचा, मुलींचा : घोळका
माणसांचा : घोळका
पोळ्यांची : चवड,
नाण्यांची : चळत
घरांची : चाळ
केसांची : जट
चाव्यांचा : जुडगा
वानरांची : टोळी
वाळूचा : ढीग
फुलझाडांचा : ताटवा
Samuhdarshak shabd