हर घर तिरंगा घोषवाक्य Har Ghar Tiranga Ghoshvakya
हर घर तिरंगा घोषवाक्य Har Ghar Tiranga Ghoshvakya संपूर्ण भारतामध्ये स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अतिशय धडाक्यात उत्साहात आणि राष्ट्रप्रेमाने भरलेल्या वातावरणात साजरा होत आहे.हर घर तिरंगा घोषवाक्य Har Ghar Tiranga Ghoshvakya स्पर्धा सर्वत्र घेतली जात आहे. ग्रामपंचायत, विविध संस्था, शाळा हर घर तिरंगा घोषवाक्य स्पर्धा घेत आहेत.त्या निमित्ताने सर्वांना मदत व्हावी म्हणून काही घोषवाक्य ठिकाणी देत आहे.हर घर तिरंगा घोषवाक्यांचा पण निश्चितच चांगला वापर कराल अशी अपेक्षा आहे.










हर घर तिरंगा घर घर तिरंगा, भारत मातेचा शान तिरंगा, इस तिरंगे मे हर कोई रंगा, हर कोई रंगा हर कोई रंगा
भारतीय स्वातंत्र्याचा 75 स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना अमृत महोत्सवी वर्षांमध्ये अतिशय उत्साहाने सर्व उत्सव करता करता एक महत्त्वाचा उत्सव म्हणजे स्वातंत्र्य अमृतमहोत्सव आहे यासाठी सर्व भारतीय बंधू-भगिनींना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध मराठी Swatantryacha amrut mahotsav Nibandh Marathi