महान व्यक्तींची पूर्णनावे Fullnames of great persons

महान व्यक्तींची पूर्णनावे Fullnames of great persons

या पोस्टमध्ये आपण महान व्यक्तींची पूर्णनावे Fullnames of great persons  पाहणार आहोत. काही महनीय व प्रसिद्ध व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे :-

 1. संत ज्ञानेश्वर – ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी
 2. संत नामदेव– नामदेव दामाजी रेळेकर
 3. संत तुकाराम -तुकाराम बोल्होबा मोरे
 4. संत तुकाराम महाराज निबंध
 5. संत गोरा कुंभार – गोरोबा माधवबुवा कुंभार
 6. छत्रपती शिवाजी महाराज- शिवाजी शहाजी भोसले
 7. समर्थ रामदास – रामदास सूर्याजीपंत ठोसर
 8. संत गाडगेबाबा- डेबूजी झिंग्राजी जाणोरकर
 9. स्वामी विवेकानंद- नरेंद्र विश्वनाथ दत्त
 10. रामकृष्ण परमहंस – गदाधर चटोपाध्याय
 11. भगिनी निवेदिता –मार्गारेट एलिझाबेथ नोबल
 12. महात्मा फुले – जोतीराव गोविंदराव फुले
 13. महात्मा गांधी – मोहनदास करमचंद गांधी
 14. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज – माणिक बंडोजी ठाकुर (ब्रह्मभट)
 15. लोकमान्य टिळक- बाळ गंगाधर टिळक
 16. बाबा आमटे- मुरलीधर देवीदास आमटे
 17. अण्णा हजारे-  किसन बाबुराव हजारे
 18. महाराजा सयाजीराव गायकवाड-  गोपाळ काशीनाथ गायकवाड
 19. मदर टेरेसा- अग्नीस गॉकशा वाजक शियू
 20. स्वामी दयानन्द सरस्वती- मूळशंकर अंबाशंकर तिवारी
 21. ज्ञानकोशकार केतकर- श्रीधर व्यंकटेश केतकर
 22. के.आर.नारायणन – केचेरल रामन नारायणन
 23. एच.डी.देवेगौडा – हरदनहळ्ळी दौडेगौडा देवेगौडा
 24. व्ही.शांताराम – शांताराम राजाराम वनकुद्रे
 25. वी.व्ही. नरसिंहराव – पामलामूर्ती व्यंकटरामय्या नरसिंहराव
 26. दादासाहेब फाळके – धुंडीराज गोविंद फाळके
 27. पी.ए.संगमा – पुर्णो आयटोक संगमा
 28. स्वामी रामानंद तीर्थ – व्यंकटेश भवानराव खेडगीकर
 29. बिल क्लिन्टन – विलयम जोफरसन क्लिन्टन
 30. पी.टी. उषा- पिलुवालाकंडी टेका परविल उषा
 31. कपिल देव – कपिलदेव रामलाल निखंज
 32. माईक टायसन – मलिक अब्दुल अजिज
 33. पेले – एडसन आरंटेस डो नासिमेंटो
 34. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम – डॉ.अविल पाकिर जैनलूब्दिन अब्दुल कलाम
 35. पंडित जवाहरलाल नेहरू – जवाहरलाल मोतीलाल नेहरू
 36. डॉ.बाबासाहेब आंबेडकर – भीमराव रामजी आंबेडकर
 37. सरदार वल्लभभाई पटेल – वल्लभभाई झवेरभाई पटेल
 38. डॉ.होमी भाभा – डॉ. होमी जहांगीर भाभा
 39. केशवसुत – कृष्णजी केशव दामले
 40. आचार्य विनोबा भावे – विनायक नरहर भावे
 41. आचार्य अत्रे – प्रल्हाद केशव अत्रे
 42. गोविंदाग्रज – राम गणेश गडकरी
 43. कुसुमाग्रज – विष्णु वामन शिरवाडकर
 44. बालकवी – त्र्यंबक बापुजी ठोंबरे
 45. गिरीश – शंकर केशव कानेटकर
 46. केशवकुमार – प्रल्हाद केशव अत्रे
 47. कवी अनिल – आत्माराम रावजी देशपांडे
 48. अज्ञातवासी – दिनकर गंगाधर केळकर
 49. माधवानुज – काशीनाथ हरी मोडक
 50. नाना फडणवीस – बाळाजी जनार्दन भानू
 51. तात्या टोपे – रामचंद्र पांडुरंग टोपे
 52. मिर्झा गालिब – मिर्झा आसुदूल्लाह बेग खान
 53. विनायक – विनायक जनार्दन करंदीकर
 54. कवी यशवंत – यशवंत दिनकर पेंढारकर
 55. मोरोपंत – मोरोपंत रामचंद्र पराडकर
 56. पु.ल. देशपांडे – पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे
 57. गदिमा- गजानन दिगंबर माडगूळकर
 58. दया पवार – दगडू मारुती पवार
 59. लक्ष्मण माने – लक्ष्मण बापू माने
 60. स्वातंत्र्यवीर सावरकर – विनायक  दामोदर सावरकर
 61. प्रेमचंद – धनपत राय श्रीवास्तव
 62. सानेगुरूजी – पांडुरंग सदाशिव साने
 63. रवींद्रनाथ टागोर –वींद्रनाथ देवेन्द्रनाथ टागोर
 64. डॉ. अमर्त्य सेन – अमर्त्य आशुतोष सेन
 65. इंदिरा गांधी – इंदिरा फिरोज गांधी
 66. राजीव गांधी – राजीव फिरोज गांधी

महान व्यक्तींची पूर्णनावे Fullnames of great persons

Share on:

मी श्री.शिव कैवल्य.माझ्या या ब्लॉग वेबसाईटवर आपल्याला मराठीत निबंध, भाषणे,कविता रसग्रहण,पुस्तक परिक्षण, विविध विषयांवर लेख इत्यादीं शैक्षणिक साहित्य मिळेल.आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली.आपले मनःपूर्वक आभार !

Leave a Comment